वे टु वेड , विवाह मंडळ संचालक, मै बझार - आनलैन शाप अध्यक्ष व फौंडर - स्वकृता चरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष- महाराष्ट्र मंडळ.
व्यवसायाने माहिती तंत्रज्ञान उद्योजक, गेली १० हून अधिक वर्षे मंडळाशी संबंध, सध्या मंडळाचे उपाध्यक्ष. संगीत, नाटक, साहित्य यांची आवड आणि सक्रिय सहभाग
IT Entrepreneur and runs Oak Systems Pvt Ltd Author of “Software Testing” Trustee, Adamya Chetana EC member, Ananthkumar Pratishthan
प्राचार्या- पदविका अभियांत्रिकी महाविद्यालय साहित्य, प्रवास ,संगीत, नाटक यांची आवड १५ वर्षापासुन मंडळाशी संबंध, सध्या मंडळाची सचिव आहे.
बेंगलोरमधे २० वर्ष वास्तव्य, संस्थापक उपाध्यक्ष "द हिलींग टच फाउंडेशन","स्वकृता चॅरीटेबल ट्रस्ट"वर ट्रस्टी म्हणुन कार्यरत, संस्थापक "द लोकल ऍग्रो", सध्या मंडळात सहसचिव म्हणुन कार्यरत.
Proud to be the Treasurer of Maharashtra Mandal's 101 year. Working in committee for past 2 years Settled in Bengeluru for past 24 years.
व्यवसायाने आर्किटेक्ट. गेल्या १९ वर्षांपासून बेंगळुरू येथे वास्तव्य. संगीत, प्रवास आणि वाचनाची आवड. २०१९ पासून महाराष्ट्र मंडळाची सभासद आहे. महाराष्ट्र मंडळाच्या पूर्व विभागाच्या स्थापनेत सहभाग. सध्या पूर्व विभागाची विभागीय कोषाध्यक्ष.
व्यवसायाने सीए, गेली २५ हून अधिक वर्षे मंडळाशी संबंध, अभिनय आणि प्रवासाची आवड, सध्या मंडळाच्या सोशल मीडियाचे काम बघतात
व्यवसायाने आर्किटेक्ट ३५ वर्षांपासून मंडळाशी संबंधित. छंद म्हणजे नाटक आणि कार्यक्रम आयोजित करणे हे छंद. नाटके आणि लघुपट दिग्दर्शित करतो आणि प्रसंगी अभिनयसुद्धा. मी ३ वर्षे मंडळाचा कोषाध्यक्ष म्हणून काम पहिले आणि यंदा मी नवीन कोषाध्यक्षांना मदत करीत आहे.
गेली १२ वर्ष महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणीत सहभाग. स्वताचा व्यवसाय. नृत्य,नाटक आणि प्रवासाची आवड
१० वर्ष मंडळाशी संबंध. जर्मन भाषा ट्रेनर आणि स्वतःची स्प्रखस्कूल नावाची ऑनलाईन लर्निंग इन्स्टिटयूट. नृत्य,नाटक, भटकंती यांची आवड.
लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे.स्वतःचा व्यवसाय आहे.महाराष्ट्र मंडळाशी मागील ८ वर्षांपासून जोडल्या गेली आहे. मंडळाच्या सगळ्याच उपक्रमात भाग घ्यायला आवडेल.
आयुर्वेदिक डॉक्टर.संगीताची आणि गायनाची आवड आहे. मेडिकल डिवाइस सेक्टरमध्ये गेली १३-१४ वर्षे कार्यरत आहे.
आर्तीजम - ग्राफिक डीझाईन मंडळी व 'स न वि वि' च्या तांत्रिक टीम मधे आहे मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमधे तांत्रिक मदत करायला आवडेल. संगीत, नाटक, चित्रपट, वाचन व प्रवासाची आवङ
B SC (Physics, Maths), MBA(Marketing), नवी मुंबईला 11-12वीची मॅथ्स लेक्चरर होते. आता ॲानलाईन क्लासेस घेते. पौरोहित्य करते. ॲानलाईन पुजा सांगते. ज्योतिष विशारद आहे. ॲानलाईन कुंडल्या बघते. लेखनाचा छंद आहे. कविता आणि कथा, लेख लिहीते.
Cost Accountant with 25+ years of corporate experience. I am passionate about sports and music.
स्वेच्छा निवृत्त बँक मॅनेजर साहित्य, कलाकौशल्य नाटक ह्याची आवड. महाराष्ट्र मंडळाच्या स न वि वि मासिकाच्या संपादक मंडळाची सदस्य.
आय टी प्रोजेक्ट मॅनेजर, संस्थापक सदस्य व उपा-अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू. विविध सामाजिक,नाटके, क्रीडा स्पर्धा,ऑनलाईन मराठी शाळा असे उपक्रम आयोजित करण्यात अग्रेसर.
गेली १८ वर्षे बेंगळूरू इथे वास्तव्य. वाचन आणि गाणी ऐकण्याची आवड आहे. मंडळाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला आवडेल.
मेकॅनिकल इंजिनिअर, फ्रेंच मल्टीनॅशनल मध्ये जनरल मॅनेजर, वाचन, गाण्याची वा खेळाची आवड. मंडळाच्या उत्तर बंगलोर शाखेच्या स्थापनेत सहभागी, गेली ८ वर्षे बंगलोर मध्ये वास्तव्य.
A Mechanical Engineer by profession,entrepreneur by passion. Successfully running Native’s Basket - an online Maharashtrian speciality store.
Qualified Architect by profession. Trained Kathak Dancer.
© 2022 Maharashtra Mandal Bengaluru. All Rights Reserved.
Designed & Developed by: Thought Pickers